थ्री फेज इंडक्यशन मोटर | THREE PHASE INDUCTION MOTOR

थ्री फेज इंडक्यशन मोटर | THREE PHASE INDUCTION MOTOR आजकाल एसी सप्लाय मध्ये थ्री फेज सप्लाय चे फायदे सिंगल फेज सप्लाय पेक्षा चांगले आहते , म्हणून औद्ध्योगिक क्षेत्रात थ्री फेज मोटर च जास्त वापर केला जात आहे . त्यामुळे औद्ध्योगिक क्षेत्राची प्रगति फार झपाट्याने वाढत आहे . थ्री फेज इंडक्शन मोटर चे फायदे बघूया , 1) रचना साधी सोपी आणि अत्यंत मजबूत असते ॰ 2) स्वतहून सुरू होणारी असते. 3) फार देखभालीची गरज नसते . 4) कार्यशमता चांगली असते . 5) मोटर चा टोर्क मध्यम / चांगला असतो . 6) पवार फॅक्टर चांगला असतो . 7) मोटरचे आयुष्यमान भरपूर असते . Working of Induction Motor जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राचादिशेनं फिरू लागतो , ह्या तत्वावर एसी मोटर कार्य करते आणि ह्या नियमाला Faraday’s law of electromagn etic induction म्हणतात CONSTRUCTION OF THREE PHASE INDUCTION MOTOR| थ्री फेज इंडक्शन मोटर ची रचना या मोटर मध्ये दोन मुख्...