थ्री फेज इंडक्यशन मोटर | THREE PHASE INDUCTION MOTOR
थ्री फेज इंडक्यशन
मोटर | THREE
PHASE INDUCTION MOTOR
आजकाल एसी सप्लाय मध्ये थ्री फेज सप्लाय चे फायदे सिंगल फेज सप्लाय पेक्षा
चांगले आहते , म्हणून
औद्ध्योगिक क्षेत्रात थ्री फेज मोटर च जास्त वापर केला जात आहे . त्यामुळे
औद्ध्योगिक क्षेत्राची प्रगति फार झपाट्याने वाढत आहे .
थ्री फेज इंडक्शन मोटर चे फायदे बघूया ,
1) रचना साधी सोपी आणि अत्यंत मजबूत असते ॰
2) स्वतहून सुरू होणारी असते.
3) फार देखभालीची गरज नसते .
4) कार्यशमता चांगली असते .
5) मोटर चा टोर्क मध्यम / चांगला असतो .
6) पवार फॅक्टर चांगला असतो .
7) मोटरचे आयुष्यमान भरपूर असते .
Working of
Induction Motor
जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय
क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राचादिशेनं फिरू लागतो , ह्या
तत्वावर एसी मोटर कार्य करते आणि ह्या नियमाला Faraday’s law of
electromagnetic induction म्हणतात
CONSTRUCTION OF
THREE PHASE INDUCTION MOTOR|
थ्री फेज इंडक्शन मोटर ची रचना
या मोटर मध्ये दोन मुख्य भाग आहेत ते पुढील प्रमाणे ,
![]() |
three phase induction motor |
1)
stator स्टेटर
स्टेटर कोर हा कास्टिंग
कया बॉडी मध्ये बसवलेला असतो .स्टेटर मधील एडी करंट लॉस कमी करण्यासाठी लमिनेतेड
केलेला असतो आणि हिस्ट्रेरिसिस लॉस कमी करण्यासाठी सिलिकॉन स्टिल मसून बनवलेला
असतो .म्हंनजेच स्टेटर हा लमिनेट सिलीकोण स्टिल पासून बनवला असतो .स्टेटर वर सेमी क्लोज किव्वा ओपन टाइप
स्लोट्स असतात , स्लोट्स ची संख्या 12,24,36,48 व 72 एतकी असते .
या स्लोट्स मध्ये सुपर ईनमल्ड कोपर वायरचे वाएडिंग बसवलेला
असते तिन्ही वाएडिंग अकमेकांच्या 120 डिग्री इलेक्ट्रिकल कोणत बसवलेल्या असतात .
बॉडीवर टर्मिनल बॉक्स असतो या बॉक्स मध्ये वाएडिंग ची 3 किव्वा 6
टर्मिनल आणले जातात
बॉडीच्या दोन्ही बाजूस एंड प्लेट असतात ,
एंडप्लेटच्या गळ्यात बेयरिंग्स हाऊसिंग त्यात बेयरिंग्स बसवल्या असतात त्यामुळे
स्टेटर मध्यभागी धरला जातो
2)
ROTOR रोटर
रोटरचा कोर लमिनेतेत्ड
सिलिकॉन स्टिल स्तपिंग पासून बनवलेला असतो . या लमिनेटीओण हायड्रोलिक प्रेशर खाली
दाबून शपत्वर बसवल्या जातात रोटर्व वर क्लोज टाइप स्लोट्स असतात या स्लोट्स मध्ये
अलुमिनियम किव्वा कॉपर चे जाड कनडक्टर बसवून हे दोन्ही बाजूने कॉपर किव्वा
अलुमिनियम रिंगणे शॉर्ट केले जातात या रिंगला एंड रिंग म्हणतात आशया प्रकरक्या
रोटरला स्कूरेल केग इंडक्शन मोटर असे म्हणतात .
TYPES OF ROTOR रोटर चे प्रकार
1) Single squirrel cage rotor
2) Double squirrel cage rotor
3) Wound rotor
1)
SINGLE SQUIRREL CAGE ROTOR सिंगल स्कूरेल केज रोटर
या रोटर बद्दल माहिती
तुम्ही वर दिलेल्या रोटरच्या माहितीमध्ये तर वाचली आहेतच.
2) DOUBLE SQUIRREL CAGE ROTOR डब्बल स्कूरेल केग रोटर
या रोटरचा कोर सिंगल केग रोटर
सारखाच असतो या कोरच्या स्लोटच्या तळात जाड कॉपर कॉपर कंडक्टर बसवून रोटरच्या दोन्ही
बाजूला कॉपरच्या स्वतंत्र एंड रिंग ने शॉर्ट केलेले असतात . या स्लॉटच्या वर आणखी एक
स्कीरल केज वाईडिंग असते यामध्ये ब्रासचे स्वतंत्र
कंडक्टर बसवून दोन्ही बाजूला स्वतंत्र एंड रिंगने शॉर्ट केलेले असते या वाईडिंगचा रेजिस्टन
जास्त आनि रिअक्तंस कमी असतो . तर तलातल्या वाईडिंगचा रेजिस्टान कमी व रिअक्तंस जास्त
असतो या रोटरचा उपयोग डब्बल स्कीरल
केग मोटर मध्ये करतात.
3)
wound rotor वाऊंड रोटर
या रोटरचा शाप्त पोकळ असतो
आणि या शाफ्टवर लमिनेतेड सिलिकॉन स्टिलचा कोर असतो . कोरवर सेमी क्लोज टाइपचे स्लोट्स असतात स्लोट्स मध्ये सुप्पर इनमल्ड वायरचे
थ्री फेज साठि वाईडिंग केले जाते , स्टेटर मध्ये जितक्या पोळचे
वाईडिंग असते तितकेचा पोळ सुधा रोटर वर असतात रोटर वाईडिंग चे कंनेक्षण स्टार मध्ये
केले जाते
वाईडिंग चे ऊर्लेले टर्मिनल
शाफ्टवर बसवलेल्या स्लिप रिंगना जोडल्या जातात , या प्रकारच्या रोटर वापरलेल्या मोटरला स्लिप रिंग इंडक्शन मोटर असे
म्हणतात.
Pdf milel ka
ReplyDeleteAjibat nahi
ReplyDelete